जय जवान जय किसान शैक्षणिक व सामाजिक संस्था किनी, संचलित

सावित्रीबाई धनवे निवासी मतीमंद विद्यालय, उमरी

प्रजासत्ताक दिन

सावित्रीबाई धनवे निवासी मतीमंद विद्यालय उमरी येथे आज दि. २६ जानेवारी, सोमवारी ७७ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी संस्थेचे सचिव व्यंकटराव धनवे सर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजारोहणा वेळी बालाजी येरावार, मुख्याध्यापक माधव खांडेकर सर यांच्यासह शाळेतील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते…..

Leave a Reply

Discover more from सावित्रीबाई धनवे निवासी मतिमंद विद्यालय, उमरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading