जय जवान जय किसान शैक्षणिक व सामाजिक संस्था किनी, संचलित

सावित्रीबाई धनवे निवासी मतीमंद विद्यालय, उमरी

विविध सांस्कृतिक व क्रीडा कार्यक्रमात सहभाग

३ डिसेंबर रोजी जागतिक दिव्यांग दिनानिमित्त पार पडलेल्या जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमात सावित्रीबाई धनवे निवासी मतिमंद विद्यालय उमरी येथील विद्यार्थ्यानी उस्फुर्तपणे सहभाग घेतला. यावेळी शाळेतील शिक्षक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व प्रोत्साहित करण्यासाठी उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from सावित्रीबाई धनवे निवासी मतिमंद विद्यालय, उमरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading