जय जवान जय किसान शैक्षणिक व सामाजिक संस्था किनी, संचलित

सावित्रीबाई धनवे निवासी मतीमंद विद्यालय, उमरी

  • अपंगासाठी निवासी शाळा चालविणे.
  • अपंगासाठी सर्व शासकिय योजना राबविणे.
  • वृद्धाश्रम चालविणे.
  • हुशार व होतकरू मुलाच्या उत्कर्षासाठी शैक्षणिक साहित्याचे वाटप, व वसतीगृह चालवणे.
  • वाचनालय, व्यायामशाळा, दवाखाने, प्रौढ शिक्षण वर्ग, मोफत वासंतिक वर्ग चालवणे.